Devendra Fadnavis : सहकार सूतगिरण्यांना ऊर्जा, उमेद आणि दिशा

राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सूतगिरण्यांच्या पुनरुज्जीवनाचा आणि ऊर्जाव्यवस्थेच्या अडचणींचा ठोस आढावा घेण्यात आला. राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकारी सूतगिरण्यांचे पुनरुज्जीवन आता केवळ घोषणा न राहता एक ठोस धोरणात्मक मोहीम बनण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सूतगिरण्यांच्या नवजीवनाचा आणि सौरऊर्जेच्या … Continue reading Devendra Fadnavis : सहकार सूतगिरण्यांना ऊर्जा, उमेद आणि दिशा