फडणवीसांच्या नेतृत्वात Nagpur सुरक्षेला नवा आयाम

नागपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गरोबा मैदान पोलिस ठाणे बनविण्यात येणार आहे. नागपूर शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन गरोबा मैदान पोलिसठाणे बनविले जाणार आहे. पोलिस विभागाच्या तयारीनुसार, शहरात वाढलेल्या वस्ती आणि वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे पोलीस ठाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषत: लकडगंज आणि नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या विस्तारीकरणामुळे … Continue reading फडणवीसांच्या नेतृत्वात Nagpur सुरक्षेला नवा आयाम