Parinay Fuke : दादांनी शिवधनुष्य पुन्हा पेललं अन् विरोधकांना नमवून ठेवलं 

13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोंदिया सहकार रणभूमीत महायुतीने पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकावला. या विजयानंतर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या दूरदृष्टी आणि समन्वयातून सहकारात नवा इतिहास रचला. राजकारणात संयम, विचारात ठाम भूमिका आणि कृतीत रणनीती असलेले नेतृत्व जिथे कार्यरत असते, तिथे विजय हे केवळ नियतीचं नव्हे, तर नियोजनाचं फलित असतं. असाच … Continue reading Parinay Fuke : दादांनी शिवधनुष्य पुन्हा पेललं अन् विरोधकांना नमवून ठेवलं