MSEDCL : महावितरणच्या वीजदर वाढीचा प्रस्ताव; नागरिक अन् उद्योग जगत अस्वस्थ

महाराष्ट्र राज्यातील वीज दर देशातील इतर राज्यांपैकी सर्वाधिक आहे. अशात वीज वितरण कंपन्यांनी वीज नियामक आयोगाकडे वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातील प्रमुख वीज वितरण कंपनी महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर राज्यातील नागरिक आणि उद्योगधंद्यांवर मोठा आर्थिक भार … Continue reading MSEDCL : महावितरणच्या वीजदर वाढीचा प्रस्ताव; नागरिक अन् उद्योग जगत अस्वस्थ