Eknath Khadse : अधिवेशन गाजलं नाही, वाया गेलं
यंदाचं अधिवेशन वाया गेले. मुख्यमंत्री आणि विरोधकांना प्रशिक्षणाची गरज असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. महाराष्ट्र विधिमंडळात उन्हाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मंत्र्यांचे राजीनामे, अटक, आरोप-प्रत्यारोप, खोचक टीका अशा घटनांनी संपूर्ण अधिवेशन गाजवले. मात्र, अधिवेशनाचा उद्देश साध्य झाला का, हाच मोठा … Continue reading Eknath Khadse : अधिवेशन गाजलं नाही, वाया गेलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed