Nagpur : आरोग्याच्या रणांगणात मोटाभाईंची सर्जिकल स्ट्राईक

नागपूरच्या मातीला आज मोटाभाईंचा उर्जावान स्पर्श लाभला. स्वस्ती निवासाच्या भूमिपूजनात अमित शाह यांनी केवळ कार्यक्रम नव्हे, तर सेवाभावाला साक्ष दिली. कर्करोगाविरोधात लढा देण्यासाठी नागपूरमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कॅन्सर इंस्टीट्यूटच्या ‘स्वस्ती निवास’ या अभिनव उपक्रमाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. हा केवळ एका इमारतीचा आरंभ नव्हता, तर समाजातील … Continue reading Nagpur : आरोग्याच्या रणांगणात मोटाभाईंची सर्जिकल स्ट्राईक