Nagpur : नितीन गडकरींच्या विकासदृष्टीला लागला ब्रेक
नागपूरच्या ओल्ड भंडारा रोडच्या कामात होणाऱ्या विलंबामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आपल्या शहरातील रस्ता पूर्ण न होणं ही गोष्ट त्यांनी खंतपूर्वक मांडली. ओल्ड भंडारा रोडच्या रखडलेल्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपूर महानगरपालिकेत भर सभेत संतप्त प्रतिक्रिया दिली. मी संपूर्ण देशात रस्ते बांधतोय, पण माझ्या स्वतःच्या शहरातील एक रस्ता … Continue reading Nagpur : नितीन गडकरींच्या विकासदृष्टीला लागला ब्रेक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed