Nitin Gadkari : खामगाव ते बाळापूर महामार्गाचे बदलते रूप
मुंबई-नागपूर महामार्गावरील खामगाव ते बाळापूर या 45 किलोमीटर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या महामार्गाची पाहणी करणार आहेत. भारतातील राष्ट्रीय महामार्ग जाळ्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी देशभरात रस्ते आणि महामार्गांचे जाळे विस्तारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामध्ये … Continue reading Nitin Gadkari : खामगाव ते बाळापूर महामार्गाचे बदलते रूप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed