Mahakumbh :सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने अवतरली गंगा

महाकुंभ म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक उर्जेचा महासंगम. 144 वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा संपन्न झाला. तर अनेक भक्तांना महा कुंभमेळ्यात स्नानाचा लाभ घेता आला नाही. यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला. महाकुंभ केवळ एक धार्मिक उत्सव नाही. तो भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक क्षण असतो. अवकाशातील नवग्रहांच्या स्थितीनुसार दर 12 वर्षांनी … Continue reading Mahakumbh :सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने अवतरली गंगा