Amravati : हातात फावडा, खिशात नाही पगार, तिवसातील कामगारांचा संतप्त एल्गार
तिवसा तालुक्यात मनरेगाच्या कामगारांना वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांचा संयम सुटला. काम करूनही मोबदला न मिळाल्याने त्यांनी ‘भीक मागो आंदोलन’ करत आपला आवाज उठवला. तिवसा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने एक आगळंवेगळं आणि अत्यंत धक्कादायक आंदोलन पाहायला मिळालं. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे शेकडो कामगार आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर … Continue reading Amravati : हातात फावडा, खिशात नाही पगार, तिवसातील कामगारांचा संतप्त एल्गार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed