Nagpur : जिल्हा परिषदेच्या आरक्षण रोटेशनला न्यायालयाची हिरवी झेंडी

महाराष्ट्रात सध्या स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. अशातच नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची जोरदार तयारी सुरू आहे. कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. विशेषतः नागपूरमध्ये या निवडणुकीची धुमशान रंगली आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ग्राम विकास विभागाने आगामी निवडणुकींसाठी जिल्हा परिषद … Continue reading Nagpur : जिल्हा परिषदेच्या आरक्षण रोटेशनला न्यायालयाची हिरवी झेंडी