Devendra Fadnavis : उभं राहतंय स्टीलचं साम्राज्य, पण काहींना खूप जड जातंय परिवर्तन

गडचिरोलीत नक्षलवाद मावळत असताना, शहरी नक्षलवाद अफवांच्या रूपात डोके वर काढतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी विकासाच्या या वाटचालीत सजग राहण्याचे आवाहन केले. गडचिरोली जे राज्यातील सर्वात मागास भागांपैकी एक म्हणून ओळखले जात होते, आज विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत आहे. जंगलाच्या सावलीतून उभं राहत असलेलं हे जिल्हा आता ‘स्टील हब’ बनण्याच्या वाटेवर आहे. मात्र, याच विकास प्रक्रियेला … Continue reading Devendra Fadnavis : उभं राहतंय स्टीलचं साम्राज्य, पण काहींना खूप जड जातंय परिवर्तन