Yashomati Thakur : ट्रम्प सरकारची आर्थिक ब्लॅकमेलिंग भारताला पडणार महाग

अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदीवरून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादून एकूण शुल्क 50 टक्के पर्यंत वाढवले. ज्यामुळे कापड, ऑटो पार्ट्स, रसायने आणि हिरे उद्योगांना मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा एकदा आर्थिक कुरघोडी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याचा राग मनात धरत ट्रम्प प्रशासनाने भारतातून येणाऱ्या आयातींवर … Continue reading Yashomati Thakur : ट्रम्प सरकारची आर्थिक ब्लॅकमेलिंग भारताला पडणार महाग