Vaishnavi Hagawane : हुंडा मागणाऱ्यांची बिनधास्त सुटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झाले आहेत. समाजात आजही महिलांना हुंड्यासाठी त्रास दिला जातो, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी वैष्णवी हगवणे सारख्या तरुणीचे हुंड्याच्या छळामुळे झालेले दुःखद निधन हे समाजाच्या दांभिकतेचे प्रतीक आहे. मुळशी तालुक्यातील … Continue reading Vaishnavi Hagawane : हुंडा मागणाऱ्यांची बिनधास्त सुटका