वाल्मिक कराड भाजपमध्ये जाणार? Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी दावा केला की, काही दिवसांत वाल्मिक कराड भाजपमध्ये सामील होतील.   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि इतर राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत मोठे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आज निर्णय होईल, अशी चर्चा असताना … Continue reading वाल्मिक कराड भाजपमध्ये जाणार? Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा