Prakash Ambedkar : जनसुरक्षेच्या नावाखाली अघोषित आणीबाणीचा खेळ

महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायद्याला वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात न्यायालयीन लढा सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायद्याविरोधात आता वंचित बहुजन आघाडीने निर्णायक लढ्याची भूमिका घेतली आहे. हा कायदा म्हणजे सरळ सरळ ‘अघोषित आणीबाणी’ असल्याचे स्पष्ट करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याला न्यायालयात आव्हान … Continue reading Prakash Ambedkar : जनसुरक्षेच्या नावाखाली अघोषित आणीबाणीचा खेळ