Snehal Ramteke : चंद्रपूरच्या शहर अध्यक्षपदी वंचितांचा नवा चेहरा

चंद्रपूर शहरात वंचित बहुजन आघाडीने संघटन बळकटीसाठी माजी नगरसेवक स्नेहल रामटेके यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उत्साह वाढताना दिसतो आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर प्रत्येक पक्षाने रणधुमाळी अधिकच वाढवली आहे. राज्यात अनेक पक्ष आपापली मोर्चेबांधणी जोरदार सुरू करत आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीला (VBA) नव्या ऊर्जा आणि … Continue reading Snehal Ramteke : चंद्रपूरच्या शहर अध्यक्षपदी वंचितांचा नवा चेहरा