अमित शाह यांच्या विरोधात Vanchit आघाडीचे आंदोलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात आता वंचित बहुजन आघाडीनं देखील आवाज बुलंद केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी Rajya Sabha येथे अवमानजनक वक्तव्य केलं. या वक्तव्याचा आता सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसनं संसंदेबाहेर आंदोलन केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, … Continue reading अमित शाह यांच्या विरोधात Vanchit आघाडीचे आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed