Prainay Fuke : आक्रमक भूमिका.. एलएक्यु धमकीचा पर्दाफाश अन् शायरीही

गाठीशी असलेले उच्च शिक्षण, विधिमंडळातील कायद्याचा अभ्यास, सामान्यांना न्याय देण्यासाठी असलेली तळमळ अन् पदाच्या दुरुपयोगाच्या विरोधात बुलंद केलेला आवाज आणि शेरोशायरी. भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचं आगळं वेगळे रुप यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसलं. विधिमंळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषद चांगलीच गाजवली. … Continue reading Prainay Fuke : आक्रमक भूमिका.. एलएक्यु धमकीचा पर्दाफाश अन् शायरीही