Suresh Dwadashiwar : एकाच अधिकाऱ्याच्या कार्यकाळात तीन दहशतवादी हल्ले

काश्मीरचा प्रश्न हा धार्मिक नसून राजकीय आहे, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी मांडली. त्यांनी कलम 370, सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन आणि ऐतिहासिक सत्ये यावर स्पष्ट भाष्य केले. काश्मीरच्या संदर्भात आजवर हिंदू-मुस्लीम दंगली, आतंकवादी हल्ले, कलम 370 अशा अनेक चर्चा रंगल्या. मात्र, या प्रश्नाचे मूळ धार्मिक नसून राजकीय असल्याचा ठाम दावा ज्येष्ठ विचारवंत प्रा. … Continue reading Suresh Dwadashiwar : एकाच अधिकाऱ्याच्या कार्यकाळात तीन दहशतवादी हल्ले