Prashant Padole : दिल्लीहून परतताना जीवघेणा प्रवास, पण नशीब साथीला

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर परत येताना भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात. भारताच्या राजकीय आकाशात 9 सप्टेंबर रोजी एक नवा तारा चमकला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. देशाच्या नवीन उपराष्ट्रपती पदाचा मान त्यांना मिळाला असून, या निवडणुकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून … Continue reading Prashant Padole : दिल्लीहून परतताना जीवघेणा प्रवास, पण नशीब साथीला