Corporation Election : कोल्ड वॉरचा कल महापालिका निवडणुकीत दिसणार
एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून विदर्भात महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. सत्ता संतुलन राखण्यासाठी दोन्ही मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा तिढा सुटलेला नसतानाच विदर्भात राजकीय कुरघोडीला वेग आला आहे. भाजपा विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विदर्भातील भाजपचा गड भक्कम मानला … Continue reading Corporation Election : कोल्ड वॉरचा कल महापालिका निवडणुकीत दिसणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed