Nitin Gadkari : शिक्षकांच्या नियुक्तीत पैसे दिल्याशिवाय काहीही शक्य नाही

राज्यात शालार्थ घोटाळ्यात अनेक बनावट शिक्षकांची नियुक्ती उघडकीस आली आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी यावर रोखठोक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शालार्थ घोटाळ्याने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. 2019 ते 2025 सहा वर्षांत राज्यभरातील शाळांमध्ये 1 हजार 56 बनावट शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे … Continue reading Nitin Gadkari : शिक्षकांच्या नियुक्तीत पैसे दिल्याशिवाय काहीही शक्य नाही