Sanjay Khodke : अमरावतीच्या प्रगतीसाठी ‘कायदेशीर’ शब्दाचा वापर महत्त्वाचा

अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत पुन्हा एकदा आपला ठाम आवाज बुलंद केला आहे. अमरावती जिल्ह्याच्या लोकहितासाठी आणि सामाजिक अडचणी शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी नेहमीच पुढे येणारे आमदार संजय खोडके यांनी राज्याच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच अमरावती जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी संजय खोडके यांनी … Continue reading Sanjay Khodke : अमरावतीच्या प्रगतीसाठी ‘कायदेशीर’ शब्दाचा वापर महत्त्वाचा