Bachchu Kadu : बैलही आता बनणार आंदोलनाचे ब्रँड ॲम्बेसेडर
जनतेच्या हक्कासाठी लढणारे बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली. अन्यायाविरोधात उभं राहत त्यांनी सत्ताधाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू गेल्या काही महिन्यांपासून थेट संघर्षाच्या मैदानात आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही त्यांची अखंड मागणी आहे. अन्नत्याग आंदोलन, पदयात्रा आणि विविध आंदोलनाच्या … Continue reading Bachchu Kadu : बैलही आता बनणार आंदोलनाचे ब्रँड ॲम्बेसेडर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed