Vijay Wadettiwar : कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा
विदर्भात मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विजय वडेट्टीवार यांनी तातडीने सरकारी मदत व पंचनामे करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भामध्ये मुसळधार पाऊस सतत दोन-तीन दिवस सुरू राहिल्याने नागरिकांसोबत शेतकरीही संतप्त झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहेत. मात्र या नुकसानीकडे राज्य … Continue reading Vijay Wadettiwar : कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed