Vidarbha : ग्रामपंचायत अधिकारी आता राज्यस्तरीय सन्मानाचे मानकरी

नवीन ग्रामीण विकासाची दिशा ठरवणाऱ्या विदर्भातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा यशवंतराव पंचायत राज पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. ग्रामविकास आणि शासनाच्या पातळीवर आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा दरवर्षी गौरव करण्यात येतो. यासाठी महाराष्ट्र शासनाने 2022-23 आणि 2023-24 वर्षांसाठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रत्येक वर्षी यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात … Continue reading Vidarbha : ग्रामपंचायत अधिकारी आता राज्यस्तरीय सन्मानाचे मानकरी