Nana Patole : विदर्भातील पूरग्रस्तांवर शासनाचे दुर्लक्ष नको

विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होऊन पिकांचे, घरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वैनगंगा नदीने पूराची अवस्था निर्माण केली आहे. यामुळे अनेक महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गांना … Continue reading Nana Patole : विदर्भातील पूरग्रस्तांवर शासनाचे दुर्लक्ष नको