महाराष्ट्र बनेल AI धोरण राबवणारे पहिले राज्य  

विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र सरकारने 10 हजार एकर अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्ष विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय किंवा राज्याचा अर्थसंकल्प असो, विदर्भाला याचा मोठा फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामुळे या भागाचा आर्थिक विकास … Continue reading महाराष्ट्र बनेल AI धोरण राबवणारे पहिले राज्य