Shivani Dani : तरुण नेतृत्वाच्या हाती विदर्भाची औद्योगिक भाग्यरेषा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळाले आहे. शिवानी दाणी वखरे यांची विदर्भाच्या गुंतवणूक सल्लागारपदी नियुक्ती होऊन प्रगतीला गती मिळणार आहे. विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीला नव्या उंचीवर नेण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत सकारात्मक आणि दृष्टीकोनात्मक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण … Continue reading Shivani Dani : तरुण नेतृत्वाच्या हाती विदर्भाची औद्योगिक भाग्यरेषा