Mahavikas Aghadi : विदर्भाच्या मातीतील सत्ता समीकरणे ढवळणार
काँग्रेसचा पंजा आपली पकड मजबूत करत आहे, तर राष्ट्रवादीची तुतारी अधिक गडगडाटी होत आहे. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. विदर्भातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भात काँग्रेसचा पंजा बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी … Continue reading Mahavikas Aghadi : विदर्भाच्या मातीतील सत्ता समीकरणे ढवळणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed