Devendra Fadnavis : विदर्भाच्या वाट्याला समृद्धीचा मार्ग

दुष्काळग्रस्ततेची ओळख पुसत, विदर्भ आता हरिततेकडे वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. अमरावतीकरांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील महत्त्वाच्या विकासकामांमध्ये एक महत्त्वाचा अध्याय जोडत, अमरावती विमानतळावरून पहिले विमान 16 एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने झेपावले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री … Continue reading Devendra Fadnavis : विदर्भाच्या वाट्याला समृद्धीचा मार्ग