Ravindra Chavan : अनुशेषाच्या अंधारातून विकासाचा सूर्य उगवतोय 

राजकारणाच्या रणधुमाळीत अकोल्यात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कोट्यवधींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होत असून भाजपने विदर्भातील ताकद ठसवून सांगितली आहे. वर्षानुवर्षे ज्याठिकाणी फक्त आश्वासनांची वावटळ होती. तिथे आता विकासाच्या वाऱ्यांनी उंच भरारी घेतली आहे. विदर्भाच्या हृदयात, अकोल्यात, विकासाच्या नव्या पर्वाचं उद्घोष करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षम … Continue reading Ravindra Chavan : अनुशेषाच्या अंधारातून विकासाचा सूर्य उगवतोय