Nagpur : विधानभवनाच्या विस्तार कार्याला ग्रीन सिग्नल 

महाराष्ट्र विधिमंडळाचा विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर विधानभवनाला आधुनिक स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे. वाढत्या आमदारसंख्येला सामावून घेण्यासाठी नव्या प्रशासकीय इमारतींसह सेंट्रल हॉल आणि अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. राज्यात आगामी लोकसंख्या गणनेनंतर मतदारसंघांच्या नव्याने पुनर्रचनेची प्रक्रिया होणार आहे. या पुनर्रचनेमुळे विधानसभा आणि विधान परिषदेमधील आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या … Continue reading Nagpur : विधानभवनाच्या विस्तार कार्याला ग्रीन सिग्नल