Vijay Wadettiwar : मनुस्मृतीच्या सावलीत संविधानाचा दिवा लावण्याचं नाटक 

भाजपवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे संविधानावर रोज घाव घालतात, त्यांनाच आज त्याचं रक्षण सुचतंय, हेच मुळात हास्यास्पद असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशात आजघडीला संविधानाचा अपमान रोजच होत असताना, ‘संविधान हत्या दिवस’ पाळणाऱ्या भाजपने आरसा पाहावा, असा घणाघाती टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. स्वातंत्र्याच्या वेळी ज्यांची विचारधारा … Continue reading Vijay Wadettiwar : मनुस्मृतीच्या सावलीत संविधानाचा दिवा लावण्याचं नाटक