Akola BJP : साजिद खान पठाण करतायत चमकोगिरी

अकोल्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची चाहूल लागताच डाबकी रोडच्या विकासावरून श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे. भाजप नेते आणि आमदार साजिद खान पठाण यांच्यात खऱ्या विकासकर्त्याचा सवाल आता चांगलाच पेटला आहे. राजकीय रणधुमाळीने पुन्हा एकदा अकोल्याचे वातावरण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, विकासकामांवरून श्रेयवादाची नवी लढाई उफाळून आली आहे. एकीकडे भाजपचे स्थानिक … Continue reading Akola BJP : साजिद खान पठाण करतायत चमकोगिरी