Gadchiroli : काँग्रेस ‘नंबर एक’वर पण महायुतीमध्ये खळबळ
महाराष्ट्रात सध्या स्थानिक निवडणुकीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच गडचिरोली जिल्ह्यामध्ये महायुतीत उभी फूट पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडत असतानाही 2024 विधानसभा निवडणुकींचा बाद कायम आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर सतत आरोपांचा माऱेकरी चालवत आहेत. गडचिरोलीत महायुतीत उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत असून, भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी … Continue reading Gadchiroli : काँग्रेस ‘नंबर एक’वर पण महायुतीमध्ये खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed