Vijay Wadettiwar : भाजप आणि आझमी एकाच नाण्याच्या दोन बाजू

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारीच्या पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे वादग्रस्त विधान केले. या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेवरच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. वारीच्या पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, असे विधान करून आझमी यांनी वारकरी … Continue reading Vijay Wadettiwar : भाजप आणि आझमी एकाच नाण्याच्या दोन बाजू