Vijay Wadettiwar : खालून वरपर्यंत भेसळीची माळ, वीज घोटाळ्याचं मंत्रालयात मूळ

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या बोगस बियाण्यांच्या कारस्थानाचे धागेदोरे आता थेट मंत्रालयाच्या दारात पोहोचले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारलाच या फसवणुकीच्या रचनेचा भाग ठरवत खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचं योग्य फळ मिळावं. यासाठी वर्षानुवर्षे झगडणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या जगण्याच्या साधनातच फसवणुकीचा डाग लागला आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला … Continue reading Vijay Wadettiwar : खालून वरपर्यंत भेसळीची माळ, वीज घोटाळ्याचं मंत्रालयात मूळ