Vijay Wadettiwar बळीराजाच्या प्रश्नांवरून विधिमंडळात गदारोळ

विधानसभेत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. सरकारच्या शेतकरी धोरणांवर त्यांनी तीव्र टीका करत थेट प्रश्न विचारले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा टप्पा सध्या आर्थिक राजधानी मुंबईत जोरात सुरू आहे. रोज विविध ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घणाघाती आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कापूस दराच्या घसरणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे … Continue reading Vijay Wadettiwar बळीराजाच्या प्रश्नांवरून विधिमंडळात गदारोळ