Vijay Wadettiwar : आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर संतापाचा कडाडा

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार संतापले आहेत. स्वारगेट बसस्थानक परिसरात घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या … Continue reading Vijay Wadettiwar : आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर संतापाचा कडाडा