Vijay Wadettiwar : श्रीमंतांचा बंगला वाचविण्यासाठी लोकवस्ती बुडविणार
चंद्रपुरातील आकाशवाणी मार्गात येणाऱ्या नाल्या जवळील पूर संरक्षण भिंतीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सरकारवर ताशेरे ओढले. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा 3 जुलै रोजी तिसरा दिवस. सभागृहात वातावरण दमट नव्हते, पण राजकारण मात्र तापलेले होते. एरवी मोठ-मोठ्या नाल्याच्या पाण्याने घरे वाहून जातात. पण आज एका नाल्याच्या बाजूला बांधलेल्या भिंतीने विधानसभेच्या भिंती हलवल्या. विषय होता चंद्रपूरच्या … Continue reading Vijay Wadettiwar : श्रीमंतांचा बंगला वाचविण्यासाठी लोकवस्ती बुडविणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed