Vijay Wadettiwar : शिक्षणातही खोटेपणाचा अंधार, संतप्त झाले वडेट्टीवार
राज्यात शिक्षण विभागातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याने गंभीर स्वरूप धारण केले असून खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षण विभागातील झालेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दोषींवर … Continue reading Vijay Wadettiwar : शिक्षणातही खोटेपणाचा अंधार, संतप्त झाले वडेट्टीवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed