Vijay Wadettiwar : पहलगाम हल्ल्यावरील माझ्या विधानाचा खेळखंडोबा केला 

जम्मू कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने राज्यभरात भडका उठवला. वक्तव्यानंतर राज्यभरातून वडेट्टीवार यांच्यावर संतापाची लाट उसळली. त्यानंतर आता वडेट्टीवार यांनी माध्यमांवर आरोप करत माफी मागितली आहे. पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘आतंकवादी हल्ला करताना धर्म विचारतात का?’ या … Continue reading Vijay Wadettiwar : पहलगाम हल्ल्यावरील माझ्या विधानाचा खेळखंडोबा केला