Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येऊन उभा रहा, मग कळेल तुझ्या भोजपुरीची लायकी

राज्यात मराठी भाषेवरून वाद चांगलाच पेटला आहे. अशात आता एका भोजपुरी कलाकाराच्या विधानानंतर या वादात ज्वाला उसळली आणि काँग्रेस नेत्यांनी थेट इशाराच दिला.  महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी असताना, भाजपचे खासदार आणि भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ याने एका वादग्रस्त वक्तव्याने आगीत तेल ओतल्यासारखा प्रकार घडवला आहे. मी मराठी बोलत … Continue reading Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येऊन उभा रहा, मग कळेल तुझ्या भोजपुरीची लायकी