Vijay Wadettiwar : व्हीव्हीपॅट नाही, तर बॅलेट पेपरवर घ्या निवडणूक 

राज्यात VVPAT शिवाय निवडणूक घेण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या दुटप्पीपणावर आणि न्यायसंस्थेवर थेट निशाणा साधला आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणाऱ्या निर्णयाने लोकशाहीच्या नजरेत पारदर्शकतेचा प्रश्न उभा राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीनचा वापर न करण्याचा निर्णय आणि त्यासोबतच न्यायव्यवस्थेवर केलेली टीका व सरकारच्या भूमिकेवरील आरोप, काँग्रेसचे … Continue reading Vijay Wadettiwar : व्हीव्हीपॅट नाही, तर बॅलेट पेपरवर घ्या निवडणूक