Vijay Wadettiwar : आम्ही करू तो न्याय, आम्ही देऊ तो दंड

महायुतीतील धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर विजय पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.  महायुती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात त्यांना आणि त्यांच्या भावाला … Continue reading Vijay Wadettiwar : आम्ही करू तो न्याय, आम्ही देऊ तो दंड