Vijay Wadettiwar : फोल ठरली टास्क फोर्स, जनता केवळ ‘मनी सोर्स’

गडचिरोलीत एका उपोषणाने खदखदते आरोप उफाळले आणि वडेट्टीवारांच्या येण्यानं सत्ताधाऱ्यांचं रक्तच सळसळलं. बनावट भरतीपासून अफरातफरीपर्यंत अन् टास्क फोर्सच्या नावाखाली खर्च झालेल्या कोट्यवधींचं बिंगच उघडलं. जिल्हा परिषदेमधील कारभार, अंगणवाडी भरतीतील संशयास्पद नेमणुका आणि भामरागडमधील विकास कामांमधील कथित अफरातफर यावरून अखेर जिल्ह्याच्या धगधगत्या जमिनीवर एक स्फोट घडला. अहेरी तालुक्यातील अंगणवाडी भरतीमध्ये बनावट गुणपत्रिकांच्या आधारे भरती झाल्याचा आरोप … Continue reading Vijay Wadettiwar : फोल ठरली टास्क फोर्स, जनता केवळ ‘मनी सोर्स’