Vijay Wadettiwar : छत्रपतींच्या अपमानावरून शिवसेनेवर संतापाची लाट
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत तणावाला नव्या वादाने आग दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंबाबत भाजप आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांनी संतप्त प्रतिक्रिया उसळल्या आहेत. त्रिभाषा सूत्रातून हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर महायुती सरकारमधील तणाव काहीसे शमतोय, तोच एक नवा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात धगधगू लागला आहे. शिवराय, राजमाता जिजाऊ आणि … Continue reading Vijay Wadettiwar : छत्रपतींच्या अपमानावरून शिवसेनेवर संतापाची लाट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed