Vijay Wadettiwar : कायद्याच्या आड मतांचं राजकारण
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्याच्या दोन वादग्रस्त कलमांना स्थगिती दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी वक्फ कायद्याला धार्मिक ध्रुवीकरणाचे साधन ठरवले असल्याचे सांगितले. नव्या वक्फ कायद्यातील दोन वादग्रस्त कलमांना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकाच धर्माच्या ध्रुवीकरणासाठी रचलेले हे टार्गेट … Continue reading Vijay Wadettiwar : कायद्याच्या आड मतांचं राजकारण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed